Instagram Lite

३.८
२० लाख परीक्षण
५० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
12+ साठी रेट केलेले
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Meta कडील Instagram Lite ही Instagram. ची जलद आणि लहान आवृत्ती आहे. धीम्या नेटवर्कवर चांगल्याप्रकारे कामगिरी करण्यासाठी, कमी मोबाईल डेटा वापरण्यासाठी, आणि तुमच्या फोनवर कमी स्टोरेज स्पेस घेण्यासाठी तयार करण्यात आलेले, Instagram Lite तुम्हाला लोकांच्या आणि तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींच्या जवळ नेणे सोपे करते. स्वतःला व्यक्त करा आणि क्रिएटिव्ह क्षणचित्रांवर लोकांशी कनेक्ट व्हा.

• तुम्हाला आवडत असलेल्या मित्रांकडील आणि क्रिएटरकडील चित्र, व्हिडिओ, आणि स्टोरीज पहा
Instagram वरील तुमचे मित्र, फेव्हरेट कलाकार, ब्रँड आणि क्रिएटर तुमच्या फीडमध्ये काय शेअर करत आहेत हे पाहण्यासाठी त्यांना फॉलो करा. संभाषणात सामील व्हा आणि जेव्हा तुम्ही शोधता त्या कंटेन्टला लाईक, कमेंट आणि शेअर करता तेव्हा तुम्हाला आवडणारे अधिक पहा.

• Reels सह क्रिएटिव्हीटी आणि न संपणारे मनोरंजन अनलॉक करा
Instagram वरील मित्र किंवा कोणासोबतही शेअर करण्यासाठी मजेदार, मनोरंजक व्हिडिओ पहा आणि सहज तयार करा. सुमारे 90 सेकंदांपर्यंतचे मल्टी-क्लिप व्हिडिओ तयार करा, आणि वापरण्यासाठी सोपे असलेल्या मजकूर, टेम्प्लेट आणि संगीतासह क्रिएटिव्ह बना. तुमच्या गॅलरीवरून देखील व्हिडिओ अपलोड करा.

• स्टोरीजसह तुमची दररोजची क्षणचित्र शेअर करा
24 तासांनंतर अदृश्य होणारे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या स्टोरीवर जोडा, आणि मजेदार क्रिएटिव्ह टूलसह त्यात चैतन्य निर्माण करा. तुमच्या स्टोरीमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी मजकूर, संगीत, स्टिकर आणि GIF वापरा. प्रश्न आणि पोल स्टिकर जोडून मित्र आणि फॉलोअरसोबत तुमची स्टोरी इंटरॅक्टिव्ह बनवा.

• Direct मध्‍ये तुमच्या मित्रांना मेसेज करा
तुम्ही Reels, फीड आणि स्टोरीजवर काय पाहता याबद्दल संभाषणे सुरू करा. तुमच्या मित्रांना मेसेज पाठवा, खाजगीमध्ये पोस्ट शेअर करा आणि चॅट नोटिफिकेशन मिळवा. व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसह तुम्ही कुठेही असलात करी मित्रांशी कनेक्ट व्हा.

• तुम्हाला आवडत असलेल्या अधिक गोष्टी शोधण्यासाठी Instagram शोधा आणि एक्सप्लोर करा
शोध टॅबमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असणाऱ्या अधिक गोष्टी पहा. इंटरेस्टिंग फोटो, रील, खाती आणि बरेच काही शोधा. विषय एक्सप्लोर करण्यासाठी कीवर्डद्वारे शोधा आणि तुमच्या इंटरेस्टशी संबंधित कंटेन्ट आणि क्रिएटर शोधा.

इन्‍स्‍टॉल करा वर क्लिक करून, तुम्ही वापर अटी (https://help.instagram.com/581066165581870/) आणि (https://help.instagram.com/519522125107875/) गोपनीयता धोरणाला सहमती देता.
या रोजी अपडेट केले
२२ एप्रि, २०२५
इव्‍हेंट आणि ऑफर

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
वैयक्तिक माहिती आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 12
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
१९.६ लाख परीक्षणे
बाळु काटकर
१७ मार्च, २०२५
छानच
५६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
vijay wadatkar
११ मार्च, २०२५
Good
१६१ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Ashwini Dadar
१ मार्च, २०२५
This app is good app but loding problm
१६३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?