Google ऑटोमोटिव्ह कीबोर्डमध्ये तुम्हाला Google कीबोर्डबद्दल आवडणाऱ्या सर्व गोष्टी आहेत: वेग, विश्वासार्हता, ग्लाइड टायपिंग, व्हॉइस टायपिंग, हस्तलेखन आणि बरेच काही
व्हॉइस टायपिंग — फिरतीवर असताना मजकूर सहजपणे डिक्टेट करा
ग्लाइड टायपिंग — एका अक्षरावरून दुसऱ्या अक्षरावर बोट स्लाइड करून जलद टाइप करा
हस्तलेखन — कर्सिव्ह आणि प्रिंट केलेल्या अक्षरांमध्ये लिहा
पुढील भाषांच्या समावेशासह भाषांना सपोर्ट आहे:
अरबी, चिनी, झेक, डच, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, नॉर्वेजियन, पोलिश, पोर्तुगीज, रोमानियन, रशियन, स्पॅनिश, स्वीडिश, थाई, तुर्की, युक्रेनियन आणि आणखी अनेक!
प्रो टिपा:
• कर्सरची हालचाल: कर्सर हलवण्यासाठी तुमचे बोट स्पेस बारवर स्लाइड करा
• भाषा जोडणे:
1. सेटिंग्ज →सिस्टीम → भाषा आणि इनपुट → कीबोर्ड → Google ऑटोमोटिव्ह Keyboard येथे जा
2. जोडण्यासाठी भाषा निवडा. कीबोर्डवर ग्लोब आयकन दिसेल
• भाषा स्विच करणे: सुरू केलेल्या भाषांदरम्यान स्विच करण्यासाठी ग्लोब आयकनवर टॅप करा
• सर्व भाषा पाहणे कीबोर्डवर सुरू केलेल्या सर्व भाषांची सूची पाहण्यासाठी ग्लोब आयकन प्रेस करून ठेवा
या रोजी अपडेट केले
७ एप्रि, २०२५